मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था [TBCI] मार्फत विविध पदांच्या २१ जागा

Date : 22 December, 2020 | MahaNMK.com

icon

TBCI Mumbai Recruitments 2020: District TB Control Institute Mumbai has new 21 vacancies for the post of Pharmacist, X-ray Technician. The Last Date To Apply Is 31st December 2020 and the official website is www.tbcindia.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था [District TB Control Institute Mumbai] मार्फत विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
औषध निर्माता/ Pharmacist ०१) डिप्लोमा इन बी.फार्मसी /डी.फार्मसी ०२) ०१ वर्षे अनुभव. २०
एक्स-रे तंत्रज्ञ/ X-ray Technician ०१) डिप्लोमा इन एक्स-रे तंत्रज्ञान ०२) ०१ वर्षे अनुभव. ०१

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव वर्ग,NHM कर्मचारी - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई - ४०००१२.

Official Site : www.tbcindia.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.