सुमनताई वासनिक इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग [Sumantai Wasnik Nursing Institute Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राध्यापक सह मुख्याध्यापक (Professor cum Principal) : ०१जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी नर्सिंगसह स्पेशलायझेशन. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) १५ वर्षे अनुभव.
प्राध्यापक व उपाध्यक्ष - प्राचार्य (Professor cum Vice - Principal) ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) १२ वर्षे अनुभव.
प्राध्यापक (Professor)
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) १० वर्षे अनुभव.
सहयोगी प्राध्यापक / वाचक (Assistant Professor /Lecturer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी विशिष्ट्य नर्सिंग मध्ये ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) ०५ वर्षे अनुभव.
सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Associate Professor /Reader) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) ०३ वर्षे अनुभव.
शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक (Tutor / Clinical Instructor) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (एन) / पी.बी.बी.एससी. (एन) / बीएससी (एन) ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६४ वर्षापर्यँत
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chairman, at Indian Youth Welfare Multipurpose Society’s Sumantai Wasnik Institute Of Nursing KHA. No. 142/1 Shivpriya Nagar, Oppo. Ganesh Nagar Dabha,Nagpur - 440 023.
Official Site : www.swasniknursing.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 3265 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 3265
अंतिम दिनांक : ०९ जानेवारी २०२६
[DRDO CEPTAM Bharti 2025] संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 764 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 764
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२६
[RITES Bharti 2025] RITES लिमिटेड मध्ये 550 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 550
अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२५
[UPSC NDA Bharti 2026] राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-I) 2026
एकूण जागा : 394
अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२५
[UPSC CDS Bharti 2026] UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2026
एकूण जागा : 451
अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.