स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत विविध पदांच्या १०००० पेक्षा जास्त जागा

Date : 16 May, 2017 | MahaNMK.com

स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत विविध पदांच्या १०००० पेक्षा जास्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जून २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Assistant Audit Officer

Assistant Accounts Officer

Assistant/Superintendent

Inspector of Income Tax

Assistant Enforcement Officer

Divisional Accountant

Sub Inspector

वयाची अट : वरील पदांसाठी ०१ ऑगस्ट २०१७ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

Assistant Section Officer

Sub Inspector

Inspector Posts

वयाची अट : वरील पदांसाठी ०१ ऑगस्ट २०१७ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

Assistant

Inspector,(Central Excise)

Inspector (Preventive Officer)

Inspector (Examiner)

Inspector

Auditor

Accountant/ Junior Accountant

Senior Secretariat Assistant/ Upper Division Clerks

Tax Assistant

वयाची अट : वरील पदांसाठी ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

Junior Statistical Officer

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी ३२ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता : पदवीधर पदवी

परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - परीक्षा शुल्क नाही]

परीक्षा दिनांक : 

(Tier-I) : ०१ ऑगस्ट २०१७ - २० ऑगस्ट २०१७

(Tier-II) : १० नोव्हेंबर २०१७ & ११व्हेंबर २०१७

(Tier-III) (Descriptive) : २१ जानेवारी २०१८

(Tier-IV)(Skill test) : फेब्रुवारी २०१८

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.