icon

कर्मचारी निवड मंडळ [SSC] सिल्वासा मार्फत विविध पदांच्या ३२३ जागा

Updated On : 27 January, 2020 | MahaNMK.comकर्मचारी निवड मंडळ [UT Administration of Dadra & Nagar Haveli, Staff Selection Board, Silvassa] सिल्वासा मार्फत विविध पदांच्या ३२३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) : १०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण संस्थेने मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी (बीएड). किंवा संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाचे किमान पदव्युत्तर पदवी आणि कोणत्याही राष्ट्रीय शिक्षण परिषदेने मान्यता प्राप्त संस्था मधून बी.ए.एड / बी.एस्सी.एड.

सहाय्यक शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Assistant Teacher/ Trained Graduate Teacher) : १२५ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्यूत्तर पदवीधर आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण संस्थेच्या मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी (बीएड). किंवा राष्ट्रीय शैक्षणिक शिक्षण परिषद कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून बी.ए.एड / बी.एस.सी. ०४ वर्षे ची पदवी.

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) : ९७ जागा 

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने केंद्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण केलेली असावी

वयाची अट : ३० वर्षे 

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.daman.nic.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०