शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित [Shivshahi Punarvasan Prakalp Limited] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक (Manger) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम पदावरील अशा स्वरूपाच्या विपणन विषयक कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ६१ वर्षे
लेखाधिकारी (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : राज्य अथवा केंद्र शासनाच्या अखत्यारितील कंपनीच्या अशा कामाचा अनुभव असलेली चार्टर्ड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) व्यक्ती उपलब्ध न झाल्यास खाजगी सेवेतील तत्सम कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव असलेल्या चार्टर्ड अकाऊंटंटव्यक्तीचा विचार करण्यात येईल.
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
सूचना : येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिवशाही पुनवर्सन प्रकल्प मर्यादित (शिपप्रम) गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१
Official Site : www.sppl.biz
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.