स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर [SPA] भोपाळ येथे विविध पदांच्या २८ जागा

Date : 15 October, 2019 | MahaNMK.com

icon

स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर [School of Planning and Architecture, Bhopal] भोपाळ येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक (Professor) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह पीएच.डी. पदवी ०२) अध्यापन/ पोस्ट डॉक्टरेट रिसर्च/ प्रोफेशनल कामात किमान १० वर्षाचा अनुभव 

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष ०२) पीजी डिप्लोमा आणि संबंधित शाखेतील बॅचलर पदवी ०३) अध्यापन/ पोस्ट डॉक्टरेट रिसर्च/ प्रोफेशनल कामात किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : १३ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह पीएच.डी. पदवी आणि आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी ०२) अध्यापन/ पोस्ट डॉक्टरेट रिसर्च/ प्रोफेशनल कामात किमान ०८ वर्षाचा अनुभव 

शुल्क : ३,०००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : १५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ६७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भोपाळ (मध्य प्रदेश)

Official Site : www.spa.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.