[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026

Date : 7 November, 2026 | MahaNMK.com

icon

South Indian Bank Bharti 2026

South Indian Bank Bharti 2026: The South Indian Bank Ltd. (SIB) has released new vacancies for various Product Head and Product Manager posts in its Strategic Alliances and Digital Business Department (SADBD). You will get all the latest information about South Indian Bank Bharti 2026, South Indian Bank Recruitment 2026, South Indian Bank Jobs 2026, and South Indian Bank Careers from the official website www.southindianbank.bank.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
जाहिरात दिनांक: 06/11/26

साऊथ इंडियन बँक लिमिटेड [South Indian Bank] मध्ये प्रॉडक्ट हेड - अक्वायरिंग बिझनेस चॅनल, प्रॉडक्ट हेड - इश्युइंग बिझनेस चॅनल, प्रॉडक्ट मॅनेजर - मोबाईल बँकिंग आणि UPI, प्रॉडक्ट मॅनेजर - लायबिलिटीज, प्रॉडक्ट मॅनेजर - पेमेंट्स पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

South Indian Bank Bharti 2026 Details:

South Indian Bank Vacancy 2026

पद क्र.पदांचे नावजागा
1प्रॉडक्ट हेड - अक्वायरिंग बिझनेस चॅनल (Product Head - Acquiring Business Channel)नमूद नाही
2प्रॉडक्ट हेड - इश्युइंग बिझनेस चॅनल (Product Head - Issuing Business Channel)नमूद नाही
3प्रॉडक्ट मॅनेजर - मोबाईल बँकिंग आणि UPI (Product Manager - Mobile Banking & UPI)नमूद नाही
4प्रॉडक्ट मॅनेजर - लायबिलिटीज (Product Manager - Liabilities)नमूद नाही
5प्रॉडक्ट मॅनेजर - पेमेंट्स (Product Manager - Payments)नमूद नाही

Eligibility Criteria For South Indian Bank Recruitment 2026

पद क्र.शैक्षणिक पात्रतावयाची अट
11) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) BFSI / Fintech क्षेत्रातील किमान 12 वर्षे अनुभव, त्यापैकी किमान 08 वर्षे बँक, पेमेंट नेटवर्क किंवा फिनटेकमध्ये issuing product management चा अनुभव
40 वर्षांपर्यंत
21) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) BFSI / Fintech क्षेत्रातील किमान 12 वर्षे अनुभव, त्यापैकी किमान 08 वर्षे बँक, पेमेंट नेटवर्क किंवा फिनटेकमध्ये issuing product management चा अनुभव
40 वर्षांपर्यंत
31) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) BFSI / Fintech क्षेत्रातील किमान 08 वर्षे अनुभव, त्यापैकी किमान 04 वर्षे liability product management चा अनुभव
35 वर्षांपर्यंत
41) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) BFSI / Fintech क्षेत्रातील किमान 08 वर्षे अनुभव, त्यापैकी किमान 04 वर्षे liability product management चा अनुभव
35 वर्षांपर्यंत
51) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) BFSI / Fintech क्षेत्रातील किमान 08 वर्षे अनुभव, त्यापैकी किमान 04 वर्षे liability product management चा अनुभव
35 वर्षांपर्यंत

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अतिरिक्त अटी : पद क्र.1 व 2 ची नियुक्ती Scale IV मध्ये 3 वर्षांच्या कराराने होईल; पद क्र.3 ते 5 साठी Scale II/III. सर्व पदांसाठी 1 वर्षाचा परिवीक्षा कालावधी. भारतात कुठेही काम करण्यास तयार असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावा. निवड शॉर्टलिस्टिंग व प्राथमिक आणि/किंवा वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल.

वयाची अट : 31 ऑक्टोबर 2026 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : निमयानुसार

नोकरी ठिकाण : एर्नाकुलम, केरळ (बँकेच्या निर्णयानुसार भारतात कुठेही बदली होऊ शकते).

Important Dates:

Online अर्ज करण्यास सुरुवात 06 नोव्हेंबर 2026
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक16 नोव्हेंबर 2026

 

Important Links:

ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.southindianbank.bank.in

How to Apply For South Indian Bank Limited Recruitment 2026 :

  • पात्र उमेदवारांनी अधिकृत पोर्टल www.southindianbank.bank.in वर ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज फक्त वरील अधिकृत ऑनलाईन पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील; अर्जाची प्रत पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही.
  • सादर केलेल्या अर्जात बदल करता येणार नाही, त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 नोव्हेंबर 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.southindianbank.bank.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 06/11/26 (English Version)

The South Indian Bank Ltd. (SIB) has invited online applications from eligible candidates for the posts of Product Head - Acquiring Business Channel, Product Head - Issuing Business Channel, Product Manager - Mobile Banking & UPI, Product Manager - Liabilities, Product Manager - Payments in its Strategic Alliances and Digital Business Department (SADBD). The number of vacancies is not mentioned in the notification. The last date to apply online is 16 November 2026. Please read the official notification for complete details.

This article provides complete information about South Indian Bank Bharti 2026, South Indian Bank Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total: Not mentioned in the notification

South Indian Bank Bharti 2026 Details:

South Indian Bank Vacancy 2026

Post No.Post NameVacancies
1Product Head - Acquiring Business ChannelNot mentioned
2Product Head - Issuing Business ChannelNot mentioned
3Product Manager - Mobile Banking & UPINot mentioned
4Product Manager - LiabilitiesNot mentioned
5Product Manager - PaymentsNot mentioned

Eligibility Criteria For South Indian Bank Recruitment 2026

Post No.Educational QualificationAge Limit
11) Any Degree with 60% marks
2) Minimum 12 years of experience in the BFSI / Fintech sector, with at least 08 years in issuing product management at a bank, payment network or fintech
Up to 40 years
21) Any Degree with 60% marks
2) Minimum 12 years of experience in the BFSI / Fintech sector, with at least 08 years in issuing product management at a bank, payment network or fintech
Up to 40 years
31) Any Degree with 60% marks
2) Minimum 08 years of experience in the BFSI / Fintech sector, with at least 04 years in liability product management
Up to 35 years
41) Any Degree with 60% marks
2) Minimum 08 years of experience in the BFSI / Fintech sector, with at least 04 years in liability product management
Up to 35 years
51) Any Degree with 60% marks
2) Minimum 08 years of experience in the BFSI / Fintech sector, with at least 04 years in liability product management
Up to 35 years

Note - Read the official notification carefully for detailed educational qualifications.

Additional Conditions : Post No.1 and 2 are in Scale IV on contract for a period of 3 years; Post No.3 to 5 are in Scale II/III. Probation of 1 year applies to all posts. Only candidates willing to serve anywhere in India need to apply. Selection will be through shortlisting and Preliminary and/or Personal Interview.

Age Limit : As on 31 October 2026 [SC/ST: 05 years relaxation]

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee : No application fee

Pay Scale : Post No.1 & 2 (Scale IV): CTC will be fixed by the Bank based on current compensation, experience and potential, as per the Bank's compensation policy; Post No.3 to 5 (Scale II/III): IBA approved scale of pay including DA, HRA, Special allowance & other allowances, plus Performance Linked Incentive as applicable

Job Location : Ernakulam, Kerala (liable for transfer anywhere in India at the Bank's discretion).

Important Dates:

Start Date to Apply Online 06 November 2026
Last Date to Apply Online16 November 2026

 

Important Links:

Apply OnlineClick Here
Notification PDFClick Here
Official Sitewww.southindianbank.bank.in

How to Apply For South Indian Bank Limited Recruitment 2026 :

  • Eligible candidates must apply online through the official portal www.southindianbank.bank.in.
  • Applications will be accepted only through the official online portal mentioned above; a physical copy of the application need not be sent.
  • The submitted online application cannot be modified, so fill it in carefully.
  • The last date to apply online is 16 November 2026.
  • Read the official notification carefully before applying.
  • For more details, visit the official website www.southindianbank.bank.in.

Expired Recruitments:


 

जाहिरात दिनांक: 17/10/26

साऊथ इंडियन बँक लिमिटेड [South Indian Bank] अंतर्गत कनिष्ठ अधिकारी (संचालन) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: नमूद नाही.

South Indian Bank SIB Bharti 2026 Details:

South Indian Bank Vacancy 2026

पद क्रमांकपदांचे नावजागा
1कनिष्ठ अधिकारी (संचालन) / Junior Officer (Operation)-

Eligibility Criteria For South Indian Bank SIB Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता
Any Graduation with minimum 50% + Minimum 2 year of experience in Banks/ NBFCs

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 28 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क (Fee): शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : एकूण CTC 5.14 लाख रुपये प्रतिवर्ष.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Important Dates: 

Online अर्ज करण्यास सुरुवात 16 ऑक्टोबर 2026
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक27 ऑक्टोबर 2026

Important Links: 

ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.southindianbank.bank.in

How to Apply For South Indian Bank Jobs 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit.southindianbank.bank.in/RDC/ या पोर्टलवर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2026 आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही, त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरावा.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.southindianbank.bank.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 20/08/26

साऊथ इंडियन बँक लिमिटेड [South Indian Bank] अंतर्गत कनिष्ठ अधिकारी (व्यवसाय संवर्धन अधिकारी) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: नमूद नाही.

South Indian Bank SIB Bharti 2026 Details:

South Indian Bank Vacancy 2026

पद क्रमांकपदांचे नावजागा
1कनिष्ठ अधिकारी (व्यवसाय संवर्धन अधिकारी) / Junior Officer (Business Promotion Officer)-

Eligibility Criteria For South Indian Bank SIB Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता
1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) बँक / NBFC मध्ये रिटेल ऍसेट्स / लायबिलिटी प्रॉडक्ट्स मध्ये किमान 02 वर्षांचा अनुभव आवश्यक

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 31 जुलै 2026 रोजी, कमाल 30 वर्षे (जन्मतारीख 01.08.1996 रोजी किंवा नंतर). [SC/ST - 05 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क (Fee): शून्य (Nil)

वेतनमान (Pay Scale) : एकूण CTC 7.85 लाख रुपये प्रतिवर्ष.

नोकरी ठिकाण : दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद विभाग (संपूर्ण भारतात बदली शक्य)

Important Dates: 

Online अर्ज करण्यास सुरुवात 19 ऑगस्ट 2026
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक31 ऑगस्ट 2026

Important Links: 

ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.southindianbank.bank.in

How to Apply For South Indian Bank Jobs 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit.southindianbank.bank.in/RDC/ या पोर्टलवर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2026 आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही, त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरावा.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.southindianbank.bank.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 20/08/26 (English Version)

The South Indian Bank Ltd. (SIB) has released the South Indian Bank Recruitment 2026 Notification for Junior Officer (Business Promotion Officer) vacancies. Eligible candidates can apply online before the last date 31 August 2026.

This article provides complete information about South Indian Bank Bharti 2026, SIB Junior Officer Recruitment 2026, eligibility criteria, age limit, application fee, salary, selection process, and official notification. For the latest Bank Jobs and Government Job updates, keep visiting MahaNMK.

Total Vacancies: Not Mentioned

South Indian Bank Recruitment 2026 Details

South Indian Bank Junior Officer Vacancy 2026

Post NameVacancies
Junior Officer (Business Promotion Officer)-

Eligibility Criteria for South Indian Bank Bharti 2026 | Educational Qualification

Educational Qualification
1) Graduation in any stream from a recognized University
2) Minimum 2 years of experience in a Bank / NBFC in retail assets / liability products

Note: Read the official notification carefully for detailed educational qualifications and eligibility criteria.

Age Limit: As on 31 July 2026, maximum 30 years (born on or after 01.08.1996). [SC/ST: 5 years relaxation]

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee: Nil (No application fee for any category)

Salary / CTC: Total CTC of ₹7.85 lakhs per annum.

Job Location: Delhi, Mumbai, Pune and Ahmedabad Regions (transferable anywhere in India)

Important Dates

Start Date to Apply Online19 August 2026
Last Date to Apply Online31 August 2026

Important Links

Apply OnlineClick Here
Official Notification PDFClick Here
Official Websitewww.southindianbank.bank.in

How to Apply for South Indian Bank Recruitment 2026 Online:

  • Candidates must apply online through the official portal: https://recruit.southindianbank.bank.in/RDC/.
  • Applications will be accepted only through the official online portal. No other mode of application will be accepted.
  • The last date to submit the online application is 31 August 2026.
  • There is no provision to modify the submitted application, so fill in the details carefully.
  • Read the official notification carefully before submitting the application form.
  • For more details, visit the official website www.southindianbank.bank.in.

 

जाहिरात दिनांक: 24/07/26

साउथ इंडियन बँक लिमिटेड [South Indian Bank Limited] मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (CA) पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 जुलै 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : नमूद नाही.

South Indian Bank Bharti 2026 Details:

पद क्रमांकपदांचे नावशैक्षणिक पात्रता
1प्रोबेशनरी ऑफिसर (CA)CA

Eligibility Criteria For South Indian Bank Recruitment 2026

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 30 जून 2026 रोजी, 30 वर्षांपर्यंत.  [SC/ST - 05 वर्षे सूट]

शुल्क (Fee): शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Important Dates: 

Online अर्ज करण्यास सुरुवात 22 जुलै 2026
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक29 जुलै 2026

Important Links: 

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.southindianbank.com

How to Apply For South Indian Bank Online Application 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit.southindianbank.bank.in/RDC/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 जुलै 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.southindianbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 24/07/26 (English Version)

South Indian Bank Limited has released the South Indian Bank Recruitment 2026 Notification for the post of Probationary Officer (CA). Eligible Chartered Accountants (CA) can apply online before the last date 29 July 2026. This article provides complete information about South Indian Bank Bharti 2026, South Indian Bank PO Recruitment 2026, eligibility criteria, age limit, salary, application process, and official notification. For the latest banking jobs and government recruitment updates, keep visiting MahaNMK.

Total Vacancies: Not Mentioned

South Indian Bank Recruitment 2026 Details

South Indian Bank Probationary Officer (CA) Vacancy 2026

Post No.Post NameEducational Qualification
1Probationary Officer (CA)Chartered Accountant (CA)

Eligibility Criteria for South Indian Bank Bharti 2026

Note: Candidates are advised to read the official notification carefully for detailed educational qualifications and eligibility criteria.

Age Limit: As on 30 June 2026, the maximum age should not exceed 30 years. [SC/ST: 05 years relaxation]

Application Fee: No Application Fee.

Salary: As per Bank Rules.

Job Location: Across India.

Important Dates

Online Application Start Date22 July 2026
Last Date to Apply Online29 July 2026

Important Links

Apply OnlineClick Here
Official Notification PDFDownload PDF
Official Websitewww.southindianbank.com

How to Apply for South Indian Bank Probationary Officer Recruitment 2026 Online:

  • Candidates must apply online through the official portal: Apply Here.
  • Applications will be accepted only through the official online portal.
  • The last date to submit the online application is 29 July 2026.
  • Read the official notification carefully before applying.
  • For more details, visit the official website www.southindianbank.com.

 

जाहिरात दिनांक: 20/02/26

साउथ इंडियन बँक लिमिटेड [South Indian Bank Limited] मध्ये ज्युनियर ऑफिसर (बिजनेस प्रोमोशन ऑफिसर) पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 मार्च 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : नमूद नाही.

South Indian Bank Bharti 2026 Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1ज्युनियर ऑफिसर (बिजनेस प्रोमोशन ऑफिसर) / Junior Officer (Business Promotion Officer)-

Eligibility Criteria For South Indian Bank Recruitment 2026

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 31 जानेवारी 2026 रोजी, 30 वर्षांपर्यंत.  [SC/ST - 05 वर्षे सूट]

शुल्क (Fee): शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Important Dates: 

अर्ज करण्यास सुरुवात 20 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक02 मार्च 2026

Important Links: 

ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
Official Sitewww.southindianbank.com

How to Apply For South Indian Bank Online Application 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit.southindianbank.bank.in/RDC/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 मार्च 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.southindianbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Advertisement Date: 20/02/2026

South Indian Bank Limited has invited online applications from eligible candidates for the post of Junior Officer (Business Promotion Officer). The last date to apply online is 02 March 2026. For detailed information, please read the official notification.

Total Vacancies: Not Mentioned.

South Indian Bank Recruitment 2026 Details:

Post No.Post NameNo. of Vacancies
1Junior Officer (Business Promotion Officer)-

Eligibility Criteria For South Indian Bank Recruitment 2026

Post No.Educational Qualification
1Graduation in any stream + 2 years of experience

Note: For detailed educational qualifications, please refer to the official advertisement.

Age Limit: Maximum 30 years as on 31 January 2026. [SC/ST – 05 years relaxation]

Application Fee: No Fee.

Pay Scale: As per rules.

Job Location: Across India.

Important Dates: 

Online Application - Start Date20 February 2026
Online Application - End Date02 March 2026

Important Links: 

Apply OnlineClick Here
Notification PDFClick Here
Official Sitewww.southindianbank.com

How to Apply For South Indian Bank Online Application 2026:

  • Candidates must apply online through the official website: https://recruit.southindianbank.bank.in/RDC/
  • Applications will be accepted only through the above-mentioned portal.
  • The last date to submit the online application is 02 March 2026.
  • For detailed information, please read the official advertisement carefully.
  • For more details, visit www.southindianbank.com.

 

जाहिरात दिनांक: 08/01/26

साउथ इंडियन बँक लिमिटेड [South Indian Bank Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 जानेवारी 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : नमूद नाही.

South Indian Bank Bharti 2026 Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1क्रेडिट एनालिस्ट /  Credit Analyst-
2टेक्निकल मॅनेजर / रिजनल टेक्निकल मॅनेजर / Technical Manager / Regional Technical Manager-
3लीड अ‍ॅनालिस्ट – रिस्क कंट्रोल युनिट/ Lead Analyst – Risk Control Unit-

Eligibility Criteria For South Indian Bank Recruitment 2026

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1CA/CMA or MBA (Finance) or Graduation + CAIIB/Retail Banking Diploma/MSME Certificate/Certified Credit Professional + 2 years of experience
2B.Arch/ B.Tech (Civil)/B.E. (Civil) + 2 years of experience
3i) Forensic Science degree/postgraduate degree or Graduation + CFE/CFPS/ICA Certificate in Crime Prevention + 2 years of experience

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 31 डिसेंबर 2025 रोजी, 35 वर्षांपर्यंत.  [SC/ST - 05 वर्षे सूट]

शुल्क (Fee): शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.southindianbank.com

How to Apply For South Indian Bank Online Application 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit.southindianbank.bank.in/RDC/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 जानेवारी 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.southindianbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 20/10/25

साउथ इंडियन बँक लिमिटेड [South Indian Bank Limited] मध्ये ज्युनियर ऑफिसर (ऑपरेशन्स) पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : नमूद नाही.

South Indian Bank Bharti 2025 Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
ज्युनियर ऑफिसर (ऑपरेशन्स) /  Junior Officer (Operations)कोणत्याही शाखेतील पदवी + 01 वर्ष अनुभव-

Eligibility Criteria For South Indian Bank Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 30 सप्टेंबर 2025 रोजी, 28 वर्षांपर्यंत.  [SC/ST - 05 वर्षे सूट]

शुल्क (Fee): शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

परीक्षा : 01 & 02 नोव्हेंबर 2025

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.southindianbank.com

How to Apply For South Indian Bank Online Application 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit.southindianbank.bank.in/RDC/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 ऑक्टोबर 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.southindianbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 11/10/25

साउथ इंडियन बँक लिमिटेड [South Indian Bank Limited] मध्ये सिनिअर अ‍ॅनालिस्ट कम डेटा सायंटिस्ट पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

South Indian Bank Bharti 2025 Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सिनिअर अ‍ॅनालिस्ट कम डेटा सायंटिस्ट / Senior Analyst cum Data ScientistMaster’s degree in economics/ statistics/ operations research/mathematics/ engineering/ business related field with a strong quantitative emphasis or UG in engineering. + experience-

Eligibility Criteria For South Indian Bank Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 31 ऑगस्ट 2025 रोजी, 45 वर्षांपर्यंत. 

शुल्क (Fee): शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.southindianbank.com

How to Apply For South Indian Bank Online Application 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://drive.google.com/file/d/1QDR40RhrUYa9CcxcxOmmoGUmVeQLsWDN/view?usp=sharing या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.southindianbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.