सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ४१ जागा

Updated On : 3 December, 2019 | MahaNMK.com

icon

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग [Ministry of Social Justice and Empowerment] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ व उपसंचालक पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ जानेवारी २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : ४० जागा 

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक किंवा समकक्ष

जाहिरात (Notification) : पाहा

उपसंचालक (Deputy Director) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मूळ संवर्गत / विभागात नियमित तत्वावर सदृश पद धारण करणारा ०२) किमान ०५/०८ वर्षे सेवा केलेले आणि आस्थापन व लेखाविषयक बाबीची अनुभव असलेले, केंद्र शासन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / स्वायत्त वैधानिक संस्थांतर्गत अधिकारी.

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ५६,९००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसचिव, वरिष्ठ नागरिक रूम नं. ६४३, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली - ११०००१.

Official Site : www.socialjustice.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१