सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका येथे डासोत्पती स्थाने तपासणीस पदांच्या २५ जागा

Updated On : 18 August, 2020 | MahaNMK.com

icon

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitments 2020: Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation has new 25 vacancies for the post of Breeding Checkers. Last Date To Apply Is 24th August 2020 and the official website is www.smkc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका [Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation] येथे डासोत्पती स्थाने तपासणीस पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २४ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ०६:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डासोत्पती स्थाने तपासणीस (Breeding Checkers) : २५ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ११,२५०/- रुपये

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल पहिला मजला सांगली

Official Site : www.smkc.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१