![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [Smart Kalyan Dombivli Development Corporation SKDCL & Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC)] मध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| इंटर्नल नेटवर्क अभियंता/ Intern Network Engineer | बी.ई / बी.टेक (संगणक / आयटी / एक्स्टिक्स) | ०२ |
| इंटर्न सॉफ्टवेयर/ Intern Software | बी.ई / बी.टेक (संगणक / आयटी) | ०२ |
| इंटर्नल सिव्हिल इंजिनियर/ Intern Civil Engineer | सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई / बी.टेक | ०२ |
| इंटर्न एमआयएस आणि डेटा विश्लेषण/ Intern MIS & data Analysis | बी.ई / बी.टेक (संगणक / आयटी / एक्स्टिक्स)/ कोणत्याही शाखेत पदवी | १० |
| इंटर्न फायनान्स असिस्टंट/ Intern Finance Assistant | एम. कॉम / बी. कॉम | ०२ |
| इंटर्नल इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट/ Intern electrical Project | विद्युत अभियंता मध्ये बीई / बी टेक / विद्युत अभियंता मध्ये पदविका | ०१ |
| इंटर्नल ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्यूटर ऑपरेटर/ Intern Office assistant & computer operator | पदवी | ०३ |
| इंटर्न जीआयएस अभियंता/ Intern GIS Engineer | बी.ई / बी.टेक (संगणक / आयटी) | ०२ |
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ७०००/- रुपये ते ९०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
Official Site : www.kdmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.