![]()
एसजेव्हीएन [SJVN Limited] लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : २३० जागा
ग्रेजुएट प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice) : १०० जागा
यांत्रिकी (Mechanical) : २० जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण (Electronics & Communication) : ०१ जागा
विद्युत (Electrical) : ३० जागा
सिव्हिल (Civil) : ४० जागा
आर्किटेक्चर (Architecture) : ०२ जागा
इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : ०१ जागा
पर्यावरण प्रदूषण आणि नियंत्रण (Environmental Pollution and Control) : ०१ जागा
उपयोजित भूविज्ञान (Applied Geology) : ०२ जागा
माहिती तंत्रज्ञान (Information Technology) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदवी
टेक्निशियन प्रशिक्षणार्थी - डिप्लोमा (Technician Apprentice - Diploma) : ५० जागा
यांत्रिकी (Mechanical) : १० जागा
विद्युत (Electrical) : २५ जागा
सिव्हिल (Civil) : १३ जागा
आर्किटेक्चर (Architecture) : ०१ जागा
माहिती तंत्रज्ञान (Information Technology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ए.आय.सी.टी.ई./ राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान मधील डिप्लोमा
टेक्निशियन प्रशिक्षणार्थी - आयटीआय (Technician Apprentice - ITI) : ८० जागा
कार्यालय सचिव (Office Secretaryship/ Stenography/ Office Assistant/ Office Management) : ०२ जागा
फॅब्रिकेटर/ फिटर/ वेल्डर (Fabricator/ Fitter/ Welder) : १० जागा
मेकॅनिक (Mechanic-Electronics/General/ Mechanical) : ०५ जागा
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (Information Communications Technology/ IT/ Computer Assembly and Maintenance) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते १०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हिमाचल प्रदेश
Official Site : www.sjvn.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : 379
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ONGC Apprentice Bharti 2026] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3047
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BEL Bharti 2026] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AEES Bharti 2026] परमाणु ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 254
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.