जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 26 November, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा सेतू समिती [Jilha Setu Samiti, District Collector Office Nanded] जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प संचालक (Project Director) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी/पदव्युत्तर व पदव्युत्तर असल्यास प्राधान्य. ०२) शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव असावा. ०३) शासकीय/निमशासकीय/शासनामार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमासाठी काम केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव असावा. ०४) MS-CIT तसेच तत्सम कोर्स D.O.E.A.C.C व GCC-TBC परिक्षा उर्तीण असणे आवश्यक. ०५) प्रशासकीय व लेखा विषयक कामाचे ज्ञान आवश्यक. ०६) वर्ग एक व वर्ग दोन चे सेवानिवृत अधिकारी उपलब्ध झाल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे 

लिपीक तथा लेखापाल (Clerk and Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) शासकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव. ०३) लेखा विषयांचे ज्ञान व MS-CIT तसेच तत्सम कोर्स D.O.E.A.C.C.व GCC-TBC परिक्षा उत्तीण असणे आवश्यक. ०४) टायपिंग मराठीची 30 श.प्र.मी,व इंग्रजीची ४० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : २५ वर्षे ते ३८ वर्षे

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर असणे आवश्यक आहे. ०२) लघुलेखन मराठी ४० श.प्र.मी.व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. व ४० श.प्र.मी.इंग्रजी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) लेखा विषयांचे ज्ञान व MS-CIT तसेच तत्सम कोर्स D.O.E.A.C.C.व GCC-TBC परिक्षा उर्तीण असणे आवश्यक.

वयाची अट : २५ वर्षे ते ३८ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ९०००/- रुपये ते २४,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.

Official Site : www.nanded.nic.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.