सतीश धवन स्पेस सेंटर [Satish Dhawan Space Centre-SHAR] मध्ये विविध पदांच्या ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
टेक्निशिअन ‘बी’ (Technician ‘B’)
कारपेंटर (Carpenter)
केमिकल (Chemical)
इलेक्ट्रिशिअन (Electrician)
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic)
फिटर (Fitter)
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic)
पंप ऑपेरटर कम मेकॅनिक (Pump Operator Cum Mechanic)
आर अँड एसी (R & AC)
केमिकल (Chemical)
फिटर (Fitter)
बॉयलर अटेंडंट (Boiler Attendant)
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic)
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC उत्तीर्ण.
ड्राफ्ट्समन ‘बी’ ( Draftsman’B')
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).
वयाची अट : २९ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : नेल्लोर (आंध्र प्रदेश) आणि रायगड (महाराष्ट्र)
Official Site : www.apps.shar.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.