सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक [Sangola Urban Cao-Op Bank] लिमिटेड, सांगोला येथे विविध पदांच्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शाखा अधिकारी (Branch Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी. अॅण्ड ए. (नागरी सहकारी / अन्य शेड्युल बँकेतील शाखाधिकारी पदावरील प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव, तसेच संगणकीय व बँकिंग सॉफ्टवेअरचे संपूर्ण ज्ञान असणे अत्यावश्यक, अनुभव असणाऱ्यांनीच अर्ज करावेत.)
वसुली अधिकारी (Computer Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी. कॉम./एम. कॉम.-सदर पदाचा सहकारी बँकेतील वसुलीच्य कायदे, कानूनची माहिती व बैंकतील वसुली कामाचा प्रत्यक्ष किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र )
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सि.स.नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला - ४१३३०७, जि. सोलापूर.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.sangolaurbanbank.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.