सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका [SMKC] येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 16 September, 2020 | MahaNMK.com

icon

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitments 2020: Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation has new vacancies for the post of Physician, Anesthesiologist, Resident Medical Officer, AYUSH Medical Officer, Hospital Manager, GNM, X-ray Technician, ECG Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, Ward Boy. The Last Date To Apply Is 25th September 2020 and the official website is www.smkc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका [Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation] येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
भिषक (Physician) एमडी मेडिसीन -
भुलतज्ञ (Anesthetist) एमडी (भुलतज्ञ) मध्ये पदवी / पदविका  -
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एम.बी.बी.एस. -
आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) बीएएमएस/बीयुएमएस -
रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव. -
जीएनएम (GNM)  जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग एमएनसी नोंदणी प्रमाणपत्र -

क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician)

आरईटीडी एक्स-रे तंत्रज्ञ

-

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)

ईसीजी तंत्रज्ञाचा किमान ०१ वर्षे अनुभव.

-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी -
औषध निर्माता/ Pharmacist बी.फार्मा./ डी. फार्मा -
स्टोअर ऑफिसर/ Store Officer मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किमान ०१ वर्षे अनुभव -
डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी -

वॉर्ड बॉय/ Ward Boy 

१० वी परीक्षा उत्तीर्ण -

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्याधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय, मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल, पहिला मजला, सांगली.

Official Site : www.smkc.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१