सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे २८ जागा

Updated On : 13 November, 2019 | MahaNMK.com

icon

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च [Society for Applied Microwave Electronics Engineering & Research] मुंबई येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक १९ आणि २० नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : २८ जागा

पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५५% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ मेकेनिकल इंजीनियरिंग/ संगणक अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी 

डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५५% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ केमिकल अभियांत्रिकी मध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा 

वयाची अट : २५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८,५००/- रुपये ते १०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Society for Applied Microwave Electronics Engineering and Research, SAMEER, I. I. T Campus, Hill Side, Powai Mumbai - 400076.

Official Site : www.sameer.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१