समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड [Samartha Sahakari Sakhar Karkhana Limited Jalna] जालना येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ रोजी ०१:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक अभियंता - मेकॅनिकल (Assistant Engineer - Mechanical) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : १) बी.ई. / डी.एम.ई. (मेकॅनिकल) बॉयलर प्रोफिशियन्सी पास ०२) अनुभव आवश्यक
बॉयलर अटेंडंट प्रथम श्रेणी (Boiler Attendant I Class): ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १) एस.एस.सी. / एच. एस.सी. प्रथम श्रेणी उत्तीर्ण ०२) अनुभव आवश्यक
इलेक्ट्रीशियन (Electrician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) एस.एस.सी., आय.टी.आय. इलेक्ट्रिशियन ट्रेड उत्तीर्ण ०२) अनुभव आवश्यक
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : जालना
मुलाखतीचे ठिकाण : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, पोस्ट अंकुश नगर, तालुका अंबड, जालना - ४३१२१२.
Official Site : www.samarthsugar.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.