सैनिक स्कूल [Sainik School] चंद्रपूर येथे विविध पदांच्या २० जागा

Updated On : 11 December, 2019 | MahaNMK.com

icon

सैनिक स्कूल [Sainik School, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


सहाय्यक मास्टर (Assistant Master) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह संबंधित शाखेतील बॅचलर पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. एड. पदवी आणि इतिहास सह ऑनर्स ग्रॅज्युएशन/ पॉलिटिकल सायन्स/ भूगोल या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी

ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रंथालय विज्ञान मधील पदवी/ डिप्लोमा ०२) इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. 

यूडीसी-स्टोअर लिपिक (UDC-Store Clerk) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव ०३) इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. 

एल.डी.सी. (LDC/ LDC-Store Clerk) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. सह इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.    

ड्रायव्हर (Driver) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जड वाहन चालविण्याचा परवाना. 

सामान्य कर्मचारी (General Employees) : ०९ जागा      

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण.

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST : २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ४४,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal, Sainik School Chandrapur, VillageBhivkund, Ballarpur Taluka, PO-Visapur, Dist Chandrapur, Maharashtra-442701

Official Site : www.sainikschoolchandrapur.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१