![]()
आर. आर. पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथी अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर [R. R. Patil College Of Homoeopathy and Hospital & Research Center, Sangli] सांगली येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राचार्य (Principal) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) होमिओपॅथिक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
प्राध्यापक (Professor) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) होमिओपॅथिक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
सहयोगी प्राध्यापक/ वाचक (Associate Professor/ Reader) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) होमिओपॅथिक महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक/ वाचक म्हणून अध्यापनाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.
सुचना वरील सर्व पदांकरिता वयाची अट : ६४ वर्षापर्यंत
सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता (Assistant Professor/ Lecturer) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर पदवी
वयाची अट : २२ नोव्हेंबर २०१९ रोजी ४० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secrtary at Shri. Tatyasaheb Ghatage Charitable Trust’s Hon. R. R. Patil College of Homoeopathy, C/O Dr. Ghatage Multi speciality Hospital & P.G. Institute, Sangli Pune By Pass Road, Sangli-416416
Official Site : www.muhs.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[North Western Railway Bharti] उत्तर पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2008 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2008
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1200+ जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1250
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[Income Tax Department Delhi Sports Quota Bharti 2026] आयकर विभाग, दिल्ली भरती 2026
एकूण जागा : 119
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.