[RND] नदी परिवहन खाते गोवा भरती २०२२

Date : 22 April, 2022 | MahaNMK.com

icon

River Navigation Department Goa Recruitment 2022

River Navigation Department, Betim Govt of Goa has the following new vacancies and the official website is www.rnd.goa.gov.in. This page includes information about the River Navigation Department Goa Bharti 2022, River Navigation Department Goa Recruitment 2022, River Navigation Department Goa 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २२/०४/२२

नदी परिवहन खाते [River Navigation Departmen] गोवा येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०८ जागा

RND Goa Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सुपरवायजर/ Supervisor ०१
फिटर ग्रे.'सी'/ Fitter ०२
वेल्डर ग्रे.'सी'/ Welder ०१
प्लेटर ग्रे.'सी'/ Plater ०२
कारपेंटर ग्रे.'सी'/ Carpenter ०१
मेकॅनिक ग्रे.'सी'/ Mechanic ०१

Eligibility Criteria For RND Goa

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी एक वर्षे अनुभवासह किंवा शिप बिल्डिंगमधील पदविका कोणत्याही मान्यताप्राप्त वर्कशॉपमधील ३ वर्षे अनुभावासह किंवा संबंधित ग्रेडमध्ये व्हेसल बोर्डवर काम केलेले असावे किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदविका संबंधित ट्रेडमधील ५ वर्षे अनुभवासह
०१) फिटर ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र ट्रेडमधील ३ वर्षे अनुभवासह. ०२) कोकणीचे ज्ञान.
०१) वेल्डर ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र ट्रेडमधील ३ वर्षे अनुभवासह. ०२) कोकणीचे ज्ञान.
०१) स्ट्रक्चरल फिटर/फॅब्रिकेशनच्या ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र मान्यताप्राप्त
वर्कशॉपमधील ३ वर्षे अनुभवासह. ०२) कोकणीचे ज्ञान.
कारपेंट्री ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र ट्रेडमधील ३ वर्षे अनुभवासह. ०२) कोकणीचे ज्ञान.
०१) डिझेल मेकॅनिक आयटीआय प्रमाणपत्र मान्यताप्राप्त मरीन वर्कशॉपमधून ४ वर्षे अनुभव ०२) कोकणीचे ज्ञान/ मराठीचे ज्ञान.

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : लेव्हल-२ ते लेव्हल-६.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नदी नौकानयन विभाग, गुरुव्दारा समोर, बेती बार्देस गोवा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rnd.goa.gov.in

How to Apply For RND Goa Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० मे २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rnd.goa.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक: ०६/०७/२१

नदी परिवहन खाते [River Navigation Departmen] गोवा येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

River Navigation Department Goa Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
फिटर ग्रे.'सी'/ Fitter ०२
वेल्डर ग्रे.'सी'/ Welder ०२
प्लेटर ग्रे.'सी'/ Plater ०४
मशिनिस्ट (कारपेंट्री) ग्रे.'सी'/ Mechanist ०१

Eligibility Criteria For River Navigation Department Goa

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) फिटर ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र ट्रेडमधील ३ वर्षे अनुभवासह. ०२) कोकणीचे ज्ञान.
०१) वेल्डर ट्रेडमधील आवटीआय प्रमाणपत्र ट्रेडमधील ३ वर्षे अनुभवासह. ०२) कोकणीचे ज्ञान.
०१) स्ट्रक्चरल फिटर/फॅब्रिकेशनच्या ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र मान्यताप्राप्त
वर्कशॉपमधील ३ वर्षे अनुभवासह. ०२) कोकणीचे ज्ञान.
०१) आयटीआय कारपेंट्री ८ वर्षे अनुभवासह आणि कारपेंट्री मशिनरी चालविण्याच्या ज्ञानासह. ०२) कोकणीचे ज्ञान.

प्राधान्य : मराठीचे ज्ञान.

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत. 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : पे मॅट्रिक्स लेव्हल-२ ते पे मॅट्रिक्स लेव्हल-४

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नदी परिवहन खाते, गुरुव्दारा समोर, बेती  बार्देस गोवा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rnd.goa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.