जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भारत पुनर्वसन परिषद [Rehabilitation Council of India New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
परीक्षा नियंत्रक (Controller of Examination) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह मास्टर पदवी उत्तीर्ण ०२) ०३ वर्षाचा अनुभव उप नियंत्रक परीक्षा व ०५ वर्षाचा सहाय्यक नियंत्रक परीक्षा प्रशासन आणि आयोजित परीक्षा असलेल्या विद्यापीठांमध्ये अनुभव असणे आवश्यक. | ०१ |
उप नियंत्रक परीक्षा (Deputy Controller Examination) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह मास्टर पदवी ०२) ०५ वर्ष सहाय्यक नियंत्रक परीक्षा प्रशासन आणि आयोजित परीक्षा असलेल्या विद्यापीठांमध्ये अनुभव असणे आवश्यक. | ०१ |
सल्लागार (Consultant - Education) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुनर्वसन विज्ञान / सामाजिक विज्ञान / मानसशास्त्र / अप्लाइड मानसशास्त्र / एमबीए मध्ये पद्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. | ०२ |
सल्लागार (Consultant - Administration) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पद्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. | ०१ |
सल्लागार (Consultant - Legal) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदवी (L.L.B) असणे आवश्यक. ०२) किमान ०५ वर्षे कायदेशीर प्रॅक्टिशनर म्हणून किंवा इतर कोणत्याही संस्थेत न्यायालयीन कायदेशीर कार्य म्हणून अनुभव ०३) बार कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी असणे आवश्यक. | ०१ |
विभाग अधिकारी (Section Officer) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण ०२) प्रशासकीय / आस्थापना / परीक्षा / राज्य सरकार / विद्यापीठांमध्ये कार्यालयातील किमान ०३ वर्षे अनुभव | ०१ |
प्रोग्रामर अधिकारी (Programmer Officer) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुनर्वसन विज्ञान / सामाजिक विज्ञान / मानसशास्त्र / अप्लाइड मानसशास्त्र / एमबीए मध्ये पद्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) किमान ०२ वर्ष काम केल्याचा अनुभव संबंधित क्षेत्रात प्रतिष्ठित संस्थांमध्ये असणे आवश्यक | ०२ |
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Programme Officer) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुनर्वसन विज्ञान / सामाजिक विज्ञान / मानसशास्त्र / अप्लाइड मानसशास्त्र / एमबीए मध्ये पद्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव. | ०२ |
स्टेनोग्राफर (Stenographer) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. | ०२ |
सहाय्यक (Assistant) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) लिखित नोंदी / अहवाल लेखन आणि प्रकाशन चांगले काम केल्याचा अनुभव आवश्यक ०३) किमान ०३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव संबंधित फील्ड प्रतिष्ठित संस्थांमध्ये किंवा कंपनी मध्ये असणे आवश्यक | ०१ |
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Member Secretary, Rehabilitation Council of India, B22 Qutub Institutional Area, New Delhi- 110016.
Official Site : www.rehabcouncil.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.