![]()
रेल्वे कोच फॅक्टरी [Railway Coach Factory] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ४०० जागा
फिटर (Fitter) : १०० जागा
वेल्डर (Welder-G and E) : १०० जागा
मशीनिस्ट (Machinist) : ४० जागा
पेंटर (Painter G ) : २० जागा
कारपेंटर (Carpenter) : ४० जागा
मॅकेनिक - मोटर वेहिकल (Mechanic - Motor Vehicle) : १० जागा
इलेक्ट्रिशियन (Electrician) : ५६ जागा
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electrician Mechanic) : १४ जागा
AC & Ref. मॅकेनिक (AC & Ref. Mechanic) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. (ITI) प्रमाणपत्र आवश्यक.
वयाची अट : ०८ जानेवारी २०२० रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही]
वेतनमान (Stipend) : वेळोवेळी रेल्वे बोर्डाद्वारे जारी करण्यात आलेल्या विद्यमान मिसेस आणि निर्देशांनुसार.
नोकरी ठिकाण : कपूरथला (पंजाब)
Official Site : www.rcf.indianrailways.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ONGC Apprentice Bharti 2026] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3047
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BEL Bharti 2026] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AEES Bharti 2026] परमाणु ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 254
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
[Goa Shipyard Bharti 2026] गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 131 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 131
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२६
[GRSE] गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.