पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या २२० जागा

Date : 29 November, 2016 | MahaNMK.com

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०२ व ०३ डिसेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

पुणे  महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) साठी खालील पदे एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी

एकूण जागा : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : MBBS

वयाची अट : १८ ते ४५ वर्षे 

स्टाफ नर्स

एकूण जागा : ४८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) 12 वी उत्तीर्ण  ०२) GNM कोर्स

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे 

फार्मासिस्ट

एकूण जागा : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : D.Pharm

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे 

A.N.M 

एकूण जागा : १०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) 10 वी उत्तीर्ण  ०२) ANM कोर्स 

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे ​​​​​​​

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

एकूण जागा : ४८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc   ०२) DMLT डिप्लोमा

वयाची अट : ​​​​​​​१८ ते ३८ वर्षे ​​​​​​​

डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट  (UPHC)

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com   ०२) Tally   ०३) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि

वयाची अट : ​​​​​​​१८ ते ३८ वर्षे ​​​​​​​

अटेंडेंट (मदतनीस)

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण

वयाची अट : ​​​​​​​१८ ते ३८ वर्षे ​​​​​​​

मुलाखतीचे ठिकाण : सर्व्हे क्रमांक ७७०/३, बाकरे अव्हेन्यू, गल्ली नं ७,  कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.

थेट मुलाखत : ०२ व ०३ डिसेंबर २०१६ रोजी 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.