पुणे सैन्य [INDIAN ARMY] मेळावा मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून भरतीची कालावधी दिनांक ०५ ते ०९ डिसेंबर २०१६ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर जनरल ड्युटी
शैक्षणिक पात्रता : ४५ % गुणांसह १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १७.५ ते २१ वर्षे
सोल्जर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी (PCM) उत्तीर्ण
वयाची अट : १७.५ ते २३ वर्षे
भरतीचे ठिकाण : बॉम्बे इंजिनिअर ग्रुप & सेंटर, खडकी (भगत पव्हिलियन) पुणे
सूचना : सदर भरती फक्त सैनिक /माजी सैनिक /युद्ध विधवांची मुले आणि सैनिक /माजी सैनिकांचे भाऊ यांच्या करिता आहे.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti] इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 500
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६
[Damodar Valley Corporation Bharti] दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन भरती 2026
एकूण जागा : 108
अंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०२६
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1260 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1260
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[Mahagenco] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.