दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे येथे विविध पदांच्या जागा

Date : 13 March, 2020 | MahaNMK.com

icon

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. [Pune Districts Police Co-operative Credit Society Pune] पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मार्च २०२० रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम./एम.कॉम. (जी.डी.सी. अँड ए. यांना प्राधान्य) ०२) ०५ वर्षे अनुभव. ०३) मराठी व इंग्रजी टंकलेखन ०४) MS-CIT & TALLY.

लेखापाल (Accountant)

शैक्षणिक पात्रता : ०१) सनदी लेखापाल (CA). ०२) ०५ वर्षे अनुभव. ०३) मराठी व इंग्रजी टंकलेखन ०४) MS-CIT & TALLY.

वयाची अट : ३५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६५,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे - ४११००१.

Official Site : www.punepolicesociety.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.