प्रसार भारती [Prasar Bharati, Mumbai] मध्ये विविध पदांच्या ०१+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून वरिष्ठ अभियंता पदांकरिता ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ व न्यूज रिपोर्टर पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
न्यूज रिपोर्टर (News Reporter)
शैक्षणिक पात्रता : ०१) पत्रकारिता किंवा जन-संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका / पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि किमान दोन वर्षाचा पत्रकारिता अनुभव ०२) उमेदवार संबंधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास असावा किंवा त्याचे निवासस्थान जिल्हा मुख्यालय/पालिका हद्दीपासून १० कि.मी. या परिघात असावे. प्राध्यान्य : ०१) संगणकाचे तसेच वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान ०२) दूरदर्शन वृत्तांकनासाठी व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्डिंग उपकरणांची उपलब्धता.
वयाची अट : २४ वर्षे ते ४५ वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय प्रमुख नवीन प्रसरण भवन , एच, टी, पारेख मार्ग आकाशवाणी मुंबई - ४०००२०.
जाहिरात (Notification) : पाहा
वरिष्ठ अभियंता (Senior Engineer)
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल मध्ये बॅचलर डिग्री किंवा समकक्ष पात्रता अभियांत्रिकी ०२) किमान ०७ वर्षे अनुभव.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : शुल्क नाही
Official Site : www.prasarbharati.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.