पावर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड [POWERGRID] मध्ये विविध पदांच्या ८० जागा

Date : 9 December, 2017 | MahaNMK.com

पावर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड [Power Grid Corporation of India Ltd.] मध्ये विविध पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फील्ड अभियंता (Field Engineer) : ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/B.Sc(Engg.)/AMIE in Electrical Discipline/ B.E/B.Tech/ B.Sc(Engg.)  /AMIE in Civil Discipline or equivalent

फील्ड पर्यवेक्षक (Field Supervisor) : ४३ जागा

शैक्षणिक पात्रता : Diploma in Electrical Engineering from recognized Technical Board/ Diploma in Civil Engineering from recognized Board

वयाची अट : २९ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PwD/ Ex-servicemen - २००/- रुपये]

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.