PMRDA Bharti 2024: PMRDA's full form is Pune Metropolitan Region Development Authority, PMRDA Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.pmrda.gov.in. This page includes information about the PMRDA Bharti 2024, PMRDA Recruitment 2024, and PMRDA 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Pune Metropolitan Region Development Authority] मध्ये विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सेवानिवृत्त अधिकारी (संबंध अधिकारी) / Retired Officer (Relations Officer) | 01 |
2 | मुख्य विधी अधिकारी / Chief Legal Officer | 01 |
3 | विधी अधिकारी / Legal Officer | 01 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 65 वर्षे
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे - 411044.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pmrda.gov.in
Expired Recruitments
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Pune Metropolitan Region Development Authority] मध्ये सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सेवानिवृत्त अधिकारी / Retired Officer | 01) महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे सखोल ज्ञान 02) प्रशासकीय आस्थापना कामकाज हातळण्याचा अनुभव / भरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने सेवा प्रवेश नियम, बिंदूनामावली तयार करणे, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करणे व अनुषंगिक प्रशासकीय कामकाजाचा अनुभव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये कमीत कमी 03 वर्षे कामाचा अनुभव / उप अभियंता, जलसंपदा विभागमध्ये कमीत कमी 03 वर्ष कामाचा अनुभव उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / महानगर पालिका / म्हाडा / सिडको / महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागमध्ये कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव. | 05 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे - 411044.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pmrda.gov.in
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Pune Metropolitan Region Development Authority] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ व १५ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट / PPP Contract Expert | ०१ |
२ | मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर / आर्किटेक्ट / Metro Planning Manager / Architect | ०१ |
३ | प्रोजेक्ट मॅनेजर / Project Manager Systems (S & T) | ०१ |
४ | प्रोजेक्ट मॅनेजर / Project Manager Electrical (EHV/Non EHV lines) | ०१ |
५ | SHE मॅनेजर / SHE Manager | ०१ |
६ | ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर / Traffic Manager & Coordinator | ०१ |
७ | फायनान्स मॅनेजर / Finance Manager | ०१ |
८ | जनसंपर्क ऑफिसर / Public Relations Officer | ०१ |
९ | कायदेशीर सहयोगी / Legal Associate | ०१ |
१० | सल्लागार / Consultant | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर ०२) १० वर्षे अनुभव |
२ | ०१) बी.आर्च. किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव |
३ | ०१) बी.ई इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव |
४ | ०१) बी.ई इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव |
५ | ०१) बी.ई सिव्हिल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल आणि पीजी डिप्लोमा इन सेफ्टी किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव |
६ | ०१) एमई/एम. टेक (वाहतूक) किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव |
७ | ०१) बी.कॉम/एम.कॉम/एम/ बीए/सीए / सीएफए ०२) १० वर्षे अनुभव |
८ | ०१) कोणत्याही शाखेत पदवीसह पीजी / पीजीडी किंवा समतुल्य ०२) ०५ वर्षे अनुभव |
९ | ०१) एलएलबी ०२) ०५ वर्षे अनुभव |
१० | महसूल व नगर विकास विभागात कामकाजाचा अनुभव असणारे, प्राधान्याने कायद्याची पदवी प्राप्त असणारे, महसूल खात्यातील नायब तहसिलदार या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (इत्तर पदांकरिता) : the Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Development Authority at S.No. 152-153, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhawan, Aundh, Pune - 411 067.
E-Mail ID (Other Posts) : [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता (सल्लागार) : मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४.
जाहिरात क्रमांक १ (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification No. 2) : येथे क्लिक करा
Official Site : www.pmrda.gov.in
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Pune Metropolitan Region Development Authority] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ११ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कार्यकारी / उपअभियंता / Executive / Deputy Engineer | ०४ |
२ | अग्निशमन केंद्र अधिकारी / Fire Station Officer | ०१ |
३ | मंडळ अधिकारी / Circle Officer | ०१ |
४ | डिझाइनर / सहाय्यक डिझाइनर / Designer / Assistant Designer | ०३ |
५ | सर्वेक्षक / Surveyor | ०२ |
शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाने :
सूचना - वयाची अट : ३१ मार्च २०२२ रोजी,
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pmrda.gov.in
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Pune Metropolitan Region Development Authority] मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०८ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट/ PPP Contract Expert | ०१ |
२ | मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर/आर्किटेक्ट/ Metro Planning Manager / Architect | ०१ |
३ | प्रोजेक्ट मॅनेजर/ Project Manager - Systems (S & T) | ०१ |
४ | प्रोजेक्ट मॅनेजर/ Project Manager - Electrical (EHV/Non EHV lines) | ०१ |
५ | एसएचई मॅनेजर/ SHE Manager | ०१ |
६ | ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर/ Traffic Manager & Coordinator | ०१ |
७ | जनरल मॅनेजर/ General Manager | ०१ |
८ | डीजीएम - पीआरओ/ DGM - PRO | ०१ |
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | ०१) एमबीए (वित्त) आणि एलएलएम/ एलएलबी ०२) १५ वर्षे अनुभव. | ५५ वर्षापर्यंत |
२ | ०१) बी.आर्च किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव. | ५५ वर्षापर्यंत |
३ | ०१) बीई इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव. | ५५ वर्षापर्यंत |
४ | ०१) बीई इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव. | ५५ वर्षापर्यंत |
५ | ०१) बीई सिव्हिल आणि सुरक्षितता मध्ये पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव. | ५५ वर्षापर्यंत |
६ | ०१) एमई/ एम.टेक (वाहतूक) किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव. | ५५ वर्षापर्यंत |
७ | ०१) बी.कॉम / एम.कॉम/ एमबीए ०२) १५ वर्षे अनुभव. | ५५ वर्षापर्यंत |
८ | ०१) कोणताही पदवीधर आणि PR मध्ये PG ०२) १० वर्षे अनुभव. | ३५ वर्षापर्यंत |
सूचना - वयाची अट : ३१ मार्च २०२२ रोजी,
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : The Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Development Authority at S.No. 152-153, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhawan, Aundh, Pune - 411 067.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pmrda.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Nagar Vikas Vibhag Bharti] MPSC नगर विकास विभागात भरती 2024
एकूण जागा : 208
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२४
[MPSC Group C Bharti] MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एकूण जागा : 1333
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२४
[ISRO HSFC] मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 103
अंतिम दिनांक : २३ ऑक्टोबर २०२४
[Chandrapur DCC Bank] चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
एकूण जागा : 358
अंतिम दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४
[All India Radio] ऑल इंडिया रेडिओ पुणे भरती 2024
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.