प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च इस्लामपूर [Prakash Institute of Medical Sciences & Research, Uran Islapur Sangali] सांगली येथे विविध पदांच्या १३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डीन / मुख्याध्यापक (Dean/Principal)
शैक्षणिक पात्रता : Post graduate medical qualification and other academic qualification from a recognised institution Minimum of ten years teaching experience
वाचक (Reader)
शैक्षणिक पात्रता : Post graduate degree medical qualification in the concerned subject. b) As Assistant Professor in the subject concerned for four years in recognized medical college
लेक्चरर (Lecturer)
शैक्षणिक पात्रता : Recognized Post graduate degree in the concerned subject. Three years teaching experience
प्राध्यापक (Professor)
शैक्षणिक पात्रता : Post graduate degree medical qualification in the concerned subject. b) As Associate Professor in the subject concerned for three years in recognized medical college
Tutor Demonst. (शिक्षक प्रात्यक्षिक)
शैक्षणिक पात्रता :M.B.B.S. qualification or M. Sc. (Medical Anatomy) in particular subject as specified by M.C.I. candidate possessing post graduate qualification in subject will be preferred.
नोकरी ठिकाण : इस्लामपूर- सांगली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकाश इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, उरण इस्लामपूर, इस्लामपूर-सांगली रोड, इस्लामपूर, ता. वालवा, जि. सांगली- ४१५४४०९.
Official Site : www.pims.co.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Bharti 2026] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 394 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 394
अंतिम दिनांक : ०९ जानेवारी २०२६
[BSF Sports Quota Bharti 2026] सीमा सुरक्षा दलात 549 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 549
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये विविध जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२५
[MJP Bharti 2025] महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 290
अंतिम दिनांक : २६ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.