![]()
पनवेल महानगरपालिका [Panvel Municipal Corporation Raigad] रायगड येथे विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ मार्च २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सेवानिवृत्त वरिष्ठ / कनिष्ठ लिपिक (Retired Senior/ Junior Clerk) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासनाने विहित केलेली शैक्षणिक अर्हता १श्वी/पदवी आणि मराठी / इंग्रजी टंकलेखन | अनुक्रमे ३० व ४० प्र.श.मि. शासन प्रमाणपत्र. ०२) शासकीय / निमशासकीय कार्यालय तसेच नगर परिषद/ महानगरपालिकेच्या सेवेतील सेवानिवृत्त कनिष्ठ/वरिष्ठ लिपिक म्हणून किमान ५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३१ जुलै २०१८ रोजी ६३ वर्षे
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये
जाहिरात (Notification) : पाहा
सेवानिवृत्त अभियंता (Retired Engineer) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय/मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण BE (CIVIL). ०२) शासकीय/निमशासकीय /महानगरपालिकेतील उपअभियंता/ कार्यकारी अभियंता पदी कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव.
सेवानिवृत्त अधिकारी (Retired Officer) : २८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय/मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. ०२) शासकीय/निमशासकीय /महानगरपालिकेमधील वर्ग-१दर्जाचा अधिकारी पदी कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव.
वेतनमान (Pay Scale) : शासन निर्णय दिनांक १७ डिसेंबर २०१६ नुसार
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पनवेल, रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल.
Official Site : www.panvelcorporation.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[MPF Ambarnath Bharti 2025] मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत 133 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 133
अंतिम दिनांक : २१ नोव्हेंबर २०२५
[PDCC Bank Bharti 2025] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 434
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२५
[PNB Bharti 2025] पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : २३ नोव्हेंबर २०२५
[JEE Main 2026] संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५
[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांच्या जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 84
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.