पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग येथे विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २२, २३, आणि २५ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी - पूर्ण वेळ (Medical Officer - Full Time) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत (सेवा निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यास ६० वर्षापर्यंत)
कर्मचारी नर्स - जीएनएम (Staff Nurse - GNM) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण ०२) GNM पदविका ०३) अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
डेटा एंट्री ऑपरेटर कॉम अकाउंटंट (Data Entry Operator com Accountant) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी आवश्यक (B.Com/ M.Com) ) ०२) संगणक नॉलेज आवश्यक ०३) मराठी ३० श.प्र.मी. व इंग्रजी श.प्र.मी. टंकलेखन आवश्यक ०४) ०२ वर्षाचा अकाऊं टींगचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४९,४२८/- रुपये
नोकरी ठिकाण : पनवेल, रायगड
मुलाखतीचे ठिकाण : क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगुरु, पनवेल, ता पनवेल, जि. रायगड.
Official Site : www.panvelcorporation.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.