The Pandharpur Urban Co-op Bank Solapur has the following new vacancies and the official website is www.pandharpurbank.com. This page includes information about the Pandharpur Urban Co-op Bank Bharti 2022, Pandharpur Urban Co-op Bank Recruitment 2022, and Pandharpur Urban Co-op Bank 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
पंढरपूर अर्बन को-ऑप बँक [The Pandharpur Urban Co-op Bank Solapur] सोलापूर येथे वसूली अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वसूली अधिकारी / Recovery Officer | ०१) किमान १२ वी पास असणे आवश्यक ०२) फायनान्स / बँकिंग / पतसंस्था येथील वसुलीचा अनुभव असल्यास प्राधान्य. | - |
शुल्क : शुल्क नाही
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पंढरपूर जि. सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर, प्रशसकीय भवन, ४१६३ बी, नवी पेठ, पंढरपूर - ४१३३०४.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pandharpurbank.com
पंढरपूर अर्बन को-ऑप बँक [The Pandharpur Urban Co-op Bank Solapur] सोलापूर येथे कॅशियर कम क्लार्क पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २० जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कॅशियर कम क्लार्क/ Cashier cum Clark | बी.कॉम/ उच्च पदवीधर | २० |
वयाची अट : ३० वर्षे
शुल्क : ५९०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पंढरपूर जि. सोलापूर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pandharpurbank.com
पंढरपूर अर्बन को-ऑप बँक [The Pandharpur Urban Co-op Bank Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव |
१ | ऑडीट ऑफिसर/ Audit Officer |
२ | वसुली व लिगल ऑफिसर/ Recovery and Legal Officer |
३ | शाखा अधिकारी/ Branch Officer |
४ | मार्केटिंग ऑफिसर/ Marketing Officer |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) सीए इंटर पास/ एम.कॉम./बी.कॉम. बँकींग ऑडीट संबंधी कोर्स/ जेएआयआयबी/सीएआयजायबी ०२) बँकिंग ऑडीटचा १० वर्षांचा अनुभव. |
२ | ०१) पदवीधर/उच्चपदवीधर एलएलबी / एलएलएम बी.कॉम असल्यास प्राधान्य ०२) बँकींग वसुली कामकाजाचा किमान ५ वर्षांचा अनुभव |
३ | पदवीधर/उच्चपदवीधर जेएआयआयबी/सीएआयआयबी शाखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव, कर्ज वितरण, संगणक, वसुली व कायद्याचे ज्ञान आयश्यक |
४ | पोस्ट ग्रेज्युएट, एमबीए बैंकींग क्षेत्रातील कर्ज वितरण ज्ञान, मार्केटींगचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय भवन :- ४१६३ ब, नवीपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३३०४.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pandharpurbank.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Army ZRO Pune] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army CEE] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army Women Agniveer] भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army Agniveer] भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025
एकूण जागा : 327
अंतिम दिनांक : ०१ एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.