राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०१६ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : BMS
स्टाफ नर्स (GNM)
एकूण जागा : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : GNM
न्यूट्रिशन काउंसलर
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc/ B.Sc Food & Nutrition / M.Sc/ B.Sc Home Science/ Dietetics Diploma
परिचर / स्वयंपाकी
एकूण जागा : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०७ वी / ०८ वी /०९ वी उत्तीर्ण
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय ०५ वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,जिल्हा सामान्य रुग्णालय ,ग्रा.रु. पालघर च्या मागे,कचेरी रोड, पालघर.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.