आयुध निर्माणी कारखान्यात [Ordnance Factory] विविध पदांच्या १५ जागा

Date : 12 May, 2017 | MahaNMK.com

आयुध निर्माणी कारखान्यात [Ordnance Factory] विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक १८ मे २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शारीरिक शिक्षण शिक्षक [Physical Education Teacher]

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) B.P.Ed/M.P.Ed

संगणक प्रशिक्षक [Computer Instructor]

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) MCM/MSc

कला शिक्षक [Art Teacher]

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण   ०२) कला शिक्षक डिप्लोमा

संगीत शिक्षक [Music Teacher]

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) संगीत शिक्षक पदवी

प्रयोगशाळा परिचर [Lab attendant]

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर (biology/physics/computer science)

ग्रंथालय परिचर [Library Attendant]

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ग्रंथालय विज्ञान पदवी

लिपिक [Clerk]

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) टायपिंग ३० श.प्र.मि

माळी [Gardener]

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : साक्षर

केयर टेकर (महिला)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण

सुरक्षा रक्षक [Security Guard]

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

मुलाखतीचे ठिकाण : आयुध निर्माण उच्च माध्यमिक शाळा चांदा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.