ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड [Ordnance Factory Board] मध्ये विविध पदांच्या ६०६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०२० आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक १० जानेवारी २०२० रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
नॉन-आयटीआय कॅटेगरी (Non-ITI Category) : २२१९ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय कॅटेगरी (ITI Category) : ३८४१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ५०% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. (NCVT/ SCVT) पात्रता
वयाची अट : ०९ फेब्रुवारी २०२० रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/Transgender/महिला : शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.ofb.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.