[Ordnance Factory Bhandara] आयुध निर्माणी भंडारा भरती २०२२

Updated On : 12 January, 2022 | MahaNMK.com

icon

Ordnance Factory Bhandara Recruitment 2022

Ordnance Factory Bhandara has the following new vacancies and the official website is www.ddpdoo.gov.in. This page includes information about the Ordnance Factory Bhandara Bharti 2022, Ordnance Factory Bhandara Recruitment 2022, Ordnance Factory Bhandara 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १२/०१/२२

आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

Ordnance Factory Bhandara Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) (Apprentice) : ०९ जागा

पदांचे नाव पदवीधर अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिस
केमिकल इंजिनिअरिंग ०१ ०१
मेकॅनिकल इंजिनिअरिंग ०१ ०२
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - ०२
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिनिक्स इंजिनिअरिंग  - ०१
फार्मास्युटिकल सायन्स - ०१

Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस ०१) इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे.
टेक्निशियन अप्रेंटिस इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी.

सूचना - असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता पात्र राहणार नाही.


वयाची अट : किमान १८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ८०००/- रुपये ते ९०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा - ४४१९०६.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ddpdoo.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या