ऑर्डन्स फॅक्टरी [Ordnance Factory] अंबरनाथ विविध पदांच्या २३ जागा

Date : 3 October, 2020 | MahaNMK.com

icon

Ordnance Factory Ambarnath Recruitments 2020: Indian Army Material Factory, Ordnance Factory Hospital Ambarnath, Thane has new vacancies for the post of Graduate Apprentice and Diploma Apprentice. The Last Date To Apply Is 24th October 2020 and the official website is www.ofbindia.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

ऑर्डन्स फॅक्टरी [Ordnance Factory Ambarnath] अंबरनाथ विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवी/डिप्लोमा अपरेंटिसशिप (Graduates/Diploma Apprenticeship) : २३ जागा

पदांचे नाव  पदवीधर पदविकाधारी
केमिकल इंजिनिअरिंग  ०० ०१
सिव्हिल इंजिनिअरिंग  ०० ०१
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग  ०१ ०२
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग  ०१ ०२
मेकॅनिकल इंजिनिअरिंग  ०३ ०४
मेटॅलर्जी इंजिनिअरिंग ०३ ०५

शैक्षणिक पात्रता : 

  • इंजिनिअरिंग अँप्रेन्टीसेस : ०१) एआयसीटीईद्वारा मान्यताप्राप्त, अॅक्ट ऑफ पार्लमेंटद्वारा सदर डिग्रीच्या मंजुरीकरिता अधिकार दिलेल्या इन्स्टिट्यूशनद्वारा किंवा सांविधिक विद्यापीठेद्वारा मंजुरी दिलेल्या इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीमधील डिग्री असावी. ०२) डिग्रीशी तुल्य असल्यानुसार केंद्र सरकारद्वारा मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवीधर परीक्षा उत्तीर्ण किंवा ०३) अर्हता असलेली, ज्यात इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)च्या सेक्शन ए व बी परीक्षेतून त्यास सूट मिळालेली आहे.

  • डिप्लोमा टेक्निशियन अँप्रेन्टीसेस : केंद्र सरकार किंवा संबंधित राज्य सरकारद्वारा मान्यताप्राप्त किंवा स्टेट टेक्निकल बोर्डद्वारा मंजुरी दिलेली तुल्य अर्हता किंवा इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा असावा.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अंबारनाथ, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महावव्यस्थापक, सेनासामग्री कारखाना, अंबरनाथ, जि. ठाणे.

Official Site : www.ofbindia.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.