जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
ऑइल इंडिया लिमिटेड [Oil India Limited] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| सहाय्यक ऑपरेटर/ Assistant Operator | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फिटर ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र | ०१ |
| सहाय्यक तंत्रज्ञ/ Assistant Technician | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र | ०२ |
| कनिष्ठ सहाय्यक/ Junior Assistant | ०१) १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डिप्लोमा | ०४ |
| वरिष्ठ सहाय्यक/ Senior Assistant | ०२) पदवी / बी.कॉम ०२) डिप्लोमा | ०२ |
| तंत्रज्ञ/ Technician | ०१) बी.एस्सी. पदवी | ०१ |
| कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer | ०३ वर्षांची पदविका | ०१ |
वयाची अट : २० जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट]
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १३,५००/- रुपये ते ३८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : जोधपूर (राज्यस्थान)
Official Site : www.oil-india.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.