नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत [NWMC] विविध पदांच्या २६ जागा

Date : 14 July, 2017 | MahaNMK.com

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत [Nanded Waghala City Municipal Corporation] विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक खालीलप्रमाणे दिली आहेत.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : १८ ते ४३ वर्षे

वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) लॅब टेक्नोलॉजी डिप्लोमा

वयाची अट : १८ ते ४३ वर्षे

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) लॅब टेक्नोलॉजी डिप्लोमा

वयाची अट : १८ ते ४३ वर्षे

TBHV : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) TBHV डिप्लोमा

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

थेट मुलाखत वरील पदांसाठी दिनांक : २८ जुलै २०१७ रोजी

मिश्रक (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण ०२) B.Pharm /D.Pharm

वयाची अट : १८ ते ४३ वर्षे

स्टाफ नर्स : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण  ०२) GNM

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

परिचारिका (ANM) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ANM

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc सह DMLT

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

थेट मुलाखत वरील पदांसाठी दिनांक : २९ जुलै २०१७ रोजी

लेखापाल (RNTCP) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B. Com  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ ते ४३ वर्षे

लेखापाल (UCHC) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B. Com  ०२) मराठी,इंग्रजी टाइपिंग ३० श.प्र.मि.

वयाची अट : १८ ते ४३ वर्षे

लेखापाल-संगणक चालक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B. Com  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ ते ४३ वर्षे

थेट मुलाखत वरील पदांसाठी दिनांक : ३१ जुलै २०१७ रोजी

जनरल सर्जन : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MS/DNB

वयाची अट : १८ ते ४५ वर्षे

रडिओलॉजिस्ट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MD /DMRD

वयाची अट : १८ ते ४५ वर्षे

पूर्ण वेळ (वैद्यकीय अधिकारी) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS

वयाची अट : १८ ते ४५ वर्षे

अर्ध वेळ (वैद्यकीय अधिकारी) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : MBBS

वयाची अट : १८ ते ४५ वर्षे

थेट मुलाखत वरील पदांसाठी दिनांक : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी

मुलाखतीचे ठिकाण : शंकरराव चव्हाण प्रेशागृह , श्री गुरु गोविंदसिंघ स्टेडियम  परिसर, नांदेड.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.