![]()
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [National Urban Health Mission] नागपूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ आणि ०४ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.फार्म./ डी.फार्म. पदवी ०२) महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद मध्ये नोंदणी आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील सॅनिटरी इन्स्पेक्टर मधील कोर्स ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) दुचाकी वाहन परवाना असणे अनिवार्य ०३) अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह, सिव्हील लाईन्स, नागपूर महानगरपालिका, नागपूर - ०१
Official Site : www.nmcnagpur.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.