राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था [NTRO] मध्ये मुख्य सुरक्षा सहाय्यक पदांच्या १० जागा

Date : 23 March, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था [National Technical Research Organization] मध्ये मुख्य सुरक्षा सहाय्यक पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य सुरक्षा सहाय्यक (Head Security Assistant) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पालक संवर्गात किंवा विभागात नियमितपणे तत्सम पद धारण. ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०६ एप्रिल २०२० रोजी ५६ वर्षापर्यँत

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Director (R &P) NTRO Block-III, Old JNU Campus (Room No. 204) New Delhi 110067.

Official Site : www.ntro.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 4651

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 120

अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 20

अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 25

अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.