राष्ट्रीय बियाणे [National Seeds Corporation Limited] महामंडळात विविध पदांच्या २५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मे २०१८ रोजी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मॅनेजमेंट ट्रेनी :
मटेरियल मॅनेजमेंट : ०२ जागा
असिस्टंट कंपनी सेक्रेटरी : ०१ जागा
प्रोडक्शन : २७ जागा
मार्केटिंग : ०९ जागा
एग्रीकल्चर इंजिनिअरिंग : ०३ जागा
सिव्हील इंजिनिअरिंग : ०२ जागा
HR : ०७ जागा
फायनांस & अकाउंट्स : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.Sc. (Agriculture), MBA/ M.Sc./B.E./B.Tech. (Agri. Engg.) (Civil)/CA/CS
वयाची अट : २५ वर्षे
सिनिअर ट्रेनी :
मार्केटिंग : ४८ जागा
HR : ०१ जागा
फायनांस & अकाउंट्स : ०६ जागा
एग्रीकल्चर : १८ जागा
क्वालिटी कंट्रोल : ०२ जागा
हॉर्टिकल्चर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह MBA (Agri. Business Management)/B.Sc. (Agri). किंवा डिप्लोमा (Civil/Agri./Electrical)
वयाची अट : २३ वर्षे
डिप्लोमा ट्रेनी :
एग्रीकल्चर इंजिनिअरिंग : ०४ जागा
सिव्हील इंजिनिअरिंग : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह डिप्लोमा (Agriculture/ Mechanical /Civil)
वयाची अट : २३ वर्षे
ट्रेनी :
एग्रीकल्चर : २७ जागा
HR : २२ जागा
अकाउंट्स : ११ जागा
स्टोअर: ११ जागा
टेक्निशिअन (इलेक्ट्रिशिअन) : ०५ जागा
स्टोअर (टेक्निकल) : ०२ जागा
डाटा एंट्री ऑपरेटर (DEO) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.Sc. (Agri.) B.Com / B.Sc. (Agri.)/Chemistry/ Botany/ ITI/ BCA/ B.Sc. (Computer Science/IT)
वयाची अट : २३ वर्षे
ट्रेनी मेट
एग्रीकल्चर : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
वयाची अट : २० वर्षे
सूचना - वयाची अट : ०५ मे २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५२५/- रुपये [SC/ST/अपंग - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते १,४४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक : २७ मे २०१८ रोजी
Official Site : eapplicationonline.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.