राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिमान [NRHM] कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०५ एप्रिल २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मानसोपचारतज्ञ
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.D.
बालरोगतज्ञ
एकूण जागा : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : M.D.
भूलतज्ञ
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : M.D.
भिषक
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : M.D.
क्ष-किरणतज्ञ
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : रेडियोलॉजी डिप्लोमा
स्टाफ नर्स
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : GNM
वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
आयुष वैद्यकीय
एकूण जागा : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : BUMS
वयाची अट : [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट] ४३ वर्षे
वैद्यकीय अधिकारी (महिला)
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS किंवा BAMS
औषध निर्माता
एकूण जागा : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : D Pharm
सिकलसेल
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MSW
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ)
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
आरोग्य सहाय्यिका
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : GNM
समुपदेशक
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MSW / समुपदेशन पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
सामाजिक कार्यकर्ता
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Sociology /Social work पदवी / पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,जिल्हा सामान्य रुग्णालय ,ग्रा.रु. पालघर च्या मागे,कचेरी रोड, पालघर.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Post Office GDS Bharti] भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ जागांसाठी मेगा भरती 2026
एकूण जागा : 28000+
अंतिम दिनांक : १६ फेब्रुवारी २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा मध्ये 445 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 445
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,195 जागांसाठी मेगा भरती 2026 [Updated]
एकूण जागा : 22195
अंतिम दिनांक : ०२ मार्च २०२६
[IIIT] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3979
अंतिम दिनांक : ०३ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.