राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान [NRHM] मुंबई येथे विविध पदांच्या १४ जागा

Date : 8 March, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान [National Rural Health Mission Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नोडल ऑफिसर (Nodal Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : BDS/ MDS

कायदेशीर सल्लागार (legal Consultant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : LLB From recognied Univercity

सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : Graduate in Statistics with MS-CIT/ CCC or equivalent

सांख्यिकीविशेषद (Statistician) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : Post Graduate in Statistics with MS-CIT / CCC

कनिष्ठ विद्युत अभियंता (Junior Electrical Engineer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Diploma in Electrical Engineer

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ९६००/- रुपये ते २८८७५/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्ता, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाऊंड, पी. डिमेलो रोड, मुंबई - ४००००१.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.