[NRBMRI] राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था भरती २०२१ [जाहीर सूचना]

Date : 16 August, 2021 | MahaNMK.com

icon

NRBMRI Recruitment 2021

National Rural Bamboo Mission & Research Institute has the following new vacancies and the official website is www.nrbmri.org. This page includes information about the NRBMRI Bharti 2021, NRBMRI Recruitment 2021, NRBMRI 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १६/०८/२१

पदभरती फसवणूकापासून सावधान :

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था महाराष्ट्र हि जाहिरात फसवणुकीची आहे. कृपया करून या जाहिरातील कोणत्या पदभरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करू नाही व तसेच कोणतेही शुल्क भरू नाही. हि जाहिरात फसवणुकीची जाहिरात आहे. हि माहिती आम्हाला पेपर कट आऊट पासून माहिती मिळाली आहे. तरी सर्व उमेदवारांनी दक्षात घ्यावी. (MahaNMK.com) 

 

राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था [National Rural Bamboo Mission & Research Institute, Nagpur] नागपूर मध्ये विविध पदांच्या १५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १५५ जागा

NRBMRI Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रकल्प अधिकारी/ Project Officer ०३
सहाय्यक प्रकल्प अधिकारी/ Assistant Project Officer ०६
अधीक्षक/ Superintendent ०३
सहाय्यक अधीक्षक/ Assistant Superintendent ०३
लेखापाल/ Accountant ०३
वरिष्ठ लिपिक/ Senior Clerk ०३
कनिष्ठ शास्त्रज्ञ/ Junior Scientist ०६
बांबू ट्रेनर/ Bamboo Trainer २०
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator २५
१० पर्यावरण विकास समिती समन्वयक/ EDC Coordinator ०६
११ सर्वेक्षक ड्राफ्ट्समन/ Surveyor Draftsman ०३
१२ स्थापत्य अभियंता/ Civil Engineer ०५
१३ पशु वैद्यकीय अधिकारी/ Veterinary Doctor ०१
१४ जीआयएस तज्ञ/ GIS Expert ०१
१५ कनिष्ठ लिपिक/ Jr Clerk ०१
१६ वनसेवक/ Vansevak  २०
१७ देखभाल सेवक/ Dekhbhalsevak २०
१८ नाईक/ Naik २०
१९ शिपाई/ Peon ०६

Eligibility Criteria For NRBMRI Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
पदव्युत्तर पदवी/ MBA/MSW, आणि ५ वर्षाचा अनुभव
कोणत्याही शाखेतील पदवीधर/MSW/BSW आणि ३ वर्षाचा अनुभव
पदव्युत्तर पदवी/MBA आणि कंपनी/संस्था मधील ५ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर आणी बांबु तंत्रज्ञान क्षेत्रातील ५ वर्षाचा अनुभव
पदव्युत्तर पदवी/MBA आणि कंपनी/ संस्था मधील ३ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर आणी बांबु तंत्रज्ञान क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव
M.COM, MS-CIT, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० आणी लेखाविभागातील ३ वर्षाचा अनुभव
कोणत्याही शाखेतील पदवीधर, MS-CIT, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० आणी ३ वर्षाचा अनुभव
कोणत्याही शाखेतील पदवीधर, MS-CIT, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४०
बांबू तंत्रज्ञान पदवीका किंवा ३ वर्षाची यांत्रिकी/विद्युत पदवीका किंवा हस्तकला | पदवीका /ITI/CTI
कोणत्याही शाखेतील पदवीधर, MS-CIT, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४०
१० कोणत्याही शाखेतील पदवीधर, MS-CIT, आणी पर्यावरण किंवा पर्यटन विभागातील ३ वर्षाचा अनुभव
११ अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका आणी २ वर्षाचा अनुभव
१२ स्थापत्य अभियांत्रिका पदवीधर आणी ३ वर्षाचा अनुभव
१३ पशु-वैद्यकिय पदवीधर (BVSC)
१४ कोणत्याही शाखेतील पदवीधर, MS-CIT, आणी २ वर्षाचा अनुभव
१५ कृषी विज्ञान शाखा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी
१६ १० वी पास
१७ १० वी पास
१८ १० वी पास
१९ ८ वी पास

वयाची अट : ३३ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ९,४००/- रुपये ते १६,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Full Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nrbmri.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.