![]()
न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Nuclear Power Corporation of India Limited] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टायपेंडियरी ट्रेनी डेंटल टेक्नीशियन (Stipendiary Trainee Dental Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या किमान 60% गुणांसह विज्ञानात एचएससी (10 + 2) आणि 2 वर्षांचा डिप्लोमा इन डेंटल टेक्नीशियन (हायजियनिस्ट)
वयाची अट : १६ डिसेंबर २०१९ रोजी २४ वर्षे [OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमॅन (Driver cum Pump Operator cum Fireman) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एचएससी (१० + २) (विज्ञानसह रसायनशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण किमान ५०% गुणांसह किंवा समकक्ष ०२) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना. ०३) किमान ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : १६ डिसेंबर २०१९ रोजी २५ वर्षे [OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १२,५००/- रुपये ते २९,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : गुजरात
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Nuclear Power Corporation of India, Po: Anumala, Via: Vyara, Dist. Tapi, Gujarat, Pin-394651.
Official Site : www.npcil.co.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[Shivaji University] शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.