न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [NPCIL] रत्नागिरी येथे सहाय्यक पदांच्या १८ जागा

Date : 5 August, 2019 | MahaNMK.com

icon

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Nuclear Power Corporation of India Limited, Ratnagiri] रत्नागिरी येथे लिपिक सहाय्यक, कार्यालय सहाय्यक पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक सहाय्यक (Clerical Assistant) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण.

वयाची अट : १२ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते ४५ वर्षे [मागासवर्गीय - ४८ वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती - ५० वर्षे]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १९,५००/- रुपये ते २८,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जैतापूर अणुउर्जा प्रकल्प, संपर्क कार्यालय, रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ, रत्नागिरी - 415639.

Official Site : www.npcil.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 4651

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 120

अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 20

अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 25

अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.