नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा [Neval Material Research Laboratory Thane] ठाणे येथे 'जूनियर रिसर्च फेलो' पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ ऑगस्ट २०१८ सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जूनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow)
शैक्षणिक पात्रता : केमिस्ट्री / फिजिक्समधील एम.एस्सी. पदवी पहिल्या वर्गात उतीर्ण आणि वैधतेसह एनईटी अर्हता / मेकॅ. इंजिनीअरिंग मधील बी.टेक./ बीई. पहिल्या वर्गात उतीर्ण आणि वैध गेट स्कोअर अथवा एम.ई./ एम.टेक. पदवी व पदव्युत्तर पदवी दोन्ही स्तरांवर पहिल्या वर्गात उतीर्ण
वयाची अट : २१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे
मुलाखतीचे ठिकाण : नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, अंबरनाथ (पूर्व), ठाणे -४२१५०६.
सूचना : येथे क्लिक करा
Official Site : www.drdo.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.