नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन [National Mineral Development Corporation Ltd] मध्ये विविध पदांच्या १६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विभागानुसार जागा
मॅकेनिकल /धातूशास्त्र केमिकल: ७८ जागा
इलेक्ट्रिकल: ४३ जागा
इंस्ट्रुमेंटेशन: १२ जागा
सेफ्टी टाउन एडमिन ,मटेरियल्स मॅनेजमेंट & मार्केटिंग ,HRD & पर्सोनल: ३० जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM)
असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)
सिनिअर मॅनेजर (SM)
मॅनेजर
डेप्युटी जनरल मॅनेज
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन / मॅकेनिकल /धातूशास्त्र /केमिकलमध्ये इंजिनिअरिंग किंवा पदवीसह समाजशास्त्र / सामाजिक कार्य / श्रमिक कल्याण / कार्मिक व्यवस्थापन / IR पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा, MBA (कर्मचा-व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्र).
वयाची अट : NMDC च्या नियमानुसार
शुल्क : शुल्क नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (Personnel) (R&P), NMDC Ltd., 10-3-311/A, Khanij Bhavan, Castle Hills, Masab Tank, Hyderabad – 500028 .
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SBI CBO Bharti] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2273
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[Bombay High Court Bharti] मुंबई उच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 89
अंतिम दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६
[GMC Jalna Bharti] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 28
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२६
[MMRCL] मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती 2026
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
[GMC Amravati Bharti] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती 2026
एकूण जागा : 22
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.