icon

नागपूर महानगरपालिका [NMC] मध्ये विविध पदांच्या ६३ जागा

Updated On : 2 January, 2020 | MahaNMK.comनागपूर महानगरपालिका [Nagpur Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची सिव्हील इंजिनिअरींगमधील डिग्री (पदवी) किंवा डिप्लोमा (पदविका) किंवा शासनाद्वारे मान्यताप्राप्त तत्सम पात्रता. ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

निरीक्षक (Inspector) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर. शासनाचा महानगरपालिका किंवा नगरपालिका यांचा कामाचा ०२ वर्षाचा अनुभव. ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

नर्स (Nurse) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इंडियन नर्सीग कॉन्सीलचा मान्यताप्राप्त बेसीक नसग कोर्स नंतर पब्लीक हेल्थ नर्सीसचे प्रमाणपत्र किंवा इंडियन नर्सीग कॉन्सीलची मान्यतप्राप्त बी.एस.सी. नर्सीगमधील पदवी., महाराष्ट्र नर्सीग कॉन्सील अंतर्गत पंजीबंद. ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रीक पास व आय.टी.आय. कोर्स पास (सिव्हील इंजिनिअरींग बिल्डींग कन्स्ट्रकशन ट्रेड मधील ०२ वर्षाची परिक्षा पास झाल्याचे प्रमाणपत्र) व किमान ०२ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव अशी अर्हता जाहीरात देतांना आवश्यक राहील. तसेच उपरोक्त शैक्षणिक अर्हतेपक्षा जास्त शैक्षणिक अर्हताधारण स्थापत्य अभियांत्रीकी पदविका/पदवी धारण करणा-या उमेदवारांना अर्ज करतांना अनुभवाची अट राहणार नाही. ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण

स्टेनोग्राफर (Stenographer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रीक, आशुलिपीक मराठी कमीत-कमी १०० शब्द प्रती मि.ची मराठीची परीक्षा पास.  ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

रेखानुरेखाक (Architect) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रीक, व आय.टी.आय मधील ट्रेसरची/ सर्व्हेअर /सिव्हील ड्राफ्ट्स मन प्रमाणपत्र मधील परिक्षा पास झाल्याचे प्रमाणपत्र तसेच त्याला दोन वर्षाचा या कामातील प्रत्यक्ष अनुभव. ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

वाहन चालक (Driver) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : आठवा वर्ग पास व जड व हलके वाहन चालविण्याचा परवानाधारक, मोटार चालविण्याचा व मेक्यानिकचा ०३ वर्षाचा अनुभव.

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.सी. व टायपिंग मराठी - ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. तसेच ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

मीटर रीडर/ मोहरीर/ कर संग्राहक (Meter Reader/ Tax Collector) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी व टायपिंग मराठी-३०,श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. तसेच एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

फायरमन (Fireman) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ०६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा. ०३) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा. ०४) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहीणे, वाचणे व बोलणे).

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

टेलिफोन ऑपरेटर / पी.बी. एक्स ऑपरेटर (Telephone Operator/ P.B. X Operator) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रीक, व टेलिफोन ऑपरेटरचा कामाचा ०३ वर्षाचा या कामातील प्रत्यक्ष अनुभव. ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण. 

सहाय्यक मेकॅनिक (Assistant Mechanic) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रीक व आय.टी.आय. येथील मेक्यॉनिकलचा डिप्लोमा तसेच ०२ प्रत्यक्ष अनुभव. ०२) एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

शिक्षण सेवक माध्यमिक (Teaching Servant) : २१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव असो) किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि ४ वर्षाची प्राथमिक शिक्षणातील | (B.EL.Ed.) किंवा मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च | माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदवीका (विशेष शिक्षण) परिक्षा उत्तीर्ण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या २००२ च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान | ४५% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४०%) उच्च माध्यमिक शिक्षण शास्त्र दोन वर्षाची पदवीका (D.T.Ed.) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव असो) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परिक्षा किमान ५०% गणांसह (अनसचित जमातीसाठी। ४५%) उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी.एड. परिक्षा | उत्तीर्ण.

शिक्षण सेवक माध्यमिक - शिकविण्याचे माध्यम - हिंदी (Teaching Servant Secondary)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव असो) किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि ४ वर्षाची प्राथमिक शिक्षणातील | (B.EL.Ed.) किंवा मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च | माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदवीका (विशेष शिक्षण) परिक्षा उत्तीर्ण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या २००२ च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान ४५% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४०%) उच्च माध्यमिक शिक्षण शास्त्र दोन वर्षाची पदवीका (D.T.Ed.) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव असो) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परिक्षा किमान ५०% गणांसह (अनसचित जमातीसाठी। ४५%) उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी.एड. परिक्षा उत्तीर्ण.

शिक्षण सेवक माध्यमिक - शिकविण्याचे माध्यम - इंग्रजी (Teaching Servant Secondary)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव असो) किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि ४ वर्षाची प्राथमिक शिक्षणातील | (B.EL.Ed.) किंवा मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च | माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदवीका (विशेष शिक्षण) परिक्षा उत्तीर्ण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या २००२ च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान | ४५% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४०%) उच्च माध्यमिक शिक्षण शास्त्र दोन वर्षाची पदवीका (D.T.Ed.) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव असो) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परिक्षा किमान ५०% गणांसह (अनसचित जमातीसाठी ४५%) उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी.एड. परिक्षा उत्तीर्ण. ०१. शालांत परिक्षा हिंदी माध्यमातून (प्रथम भाषा हिंदी) उत्तीर्ण करणे आवश्यक २. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) दिलेली असणे व त्यापूर्वी शिक्षक पात्रता परिक्षा (TET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. | मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक

शिक्षण सेवक माध्यमिक - विषय विज्ञान (Teaching Servant Secondary)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ प्राणीशास्त्र/ जीव विज्ञान (Life Sciences/ पर्यावरणशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र (Micro Biology)/ जैवतत्रज्ञान (Bio-technology) / जीव रसायनशास्त्र (Bio-chemisry) /कृषी शास्त्र विषयातील पदवी परिक्षा किंवा सामान्य पदवी परिक्षा अंतीम वर्षास संबंधित विषयासह किमान ५०% गुणांसह (अनुसूचित जमातीसाठी ४५%) उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) परिक्षा उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतुन ४ वर्षाची पदवी परिक्षा B.Sc.Ed. (किंवा समकक्ष) संबंधीत विषयातुन किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अनुसूचित जमातीसाठी ४५%) अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) दिलेली असणे अनिवार्य आहे.

वयाची अट : ०८ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे 

शुल्क : १५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त नागपूर महानगरपालिका, नागपूर, स्थापन विभाग, १ ला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर - ४४०००१.

Official Site : www.nmcnagpur.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :